Asked QuestionFrequently Asked Questions?

  • कोटा (राजस्थान), IIT दिल्ली आणि बंगलोर येथील तज्ज्ञ शिक्षक आमच्या अकॅडमीमध्ये मार्गदर्शन करतात.
    आम्ही 11वी (External) बॅच NEET | JEE | MHT-CET साठी कोर्सेस प्रदान करतो त्याचसोबत 8th - 10th साठी Foundation Course & SPOKEN ENGLISH सारखे कोर्सेस प्रदान करतो.
    ही बॅच अशा विद्यार्थ्यांसाठी आहे, जे 11वी (External) स्वरूपात करतात. कॉलेज ला न जाता पूर्णवेळ NEET | JEE | MHT-CET सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करू इच्छितात.
whatsapp--v1